
नाशिक : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक़ 2 अंगणवाडी क्रमांक 33 गुलजारवाडी आज अंगणवाडी केंद्रामध्ये पारंपारिक पाककृती रान भाज्यांपासून होणारे विविध खाद्यपदार्थ भागातील महिलांनी स्वतः तयार करून आणले होते आदरणीय मुख्य सेविका वाघ मॅडम यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून महिलांना पुरक पोषक घटक कुठल्या कुठल्या आहारामध्ये उपलब्ध आहेत या विषयी योग्य मार्गदर्शन केले.
