A+A+A+A च्या माध्ममा मधुन गृहभेटी

0

नाशिक-अंगणवाडी क्रमांक 33 गुलजारवाडी येथे बालविकास अधिकारी अजय फडोळ व मुख्यसेविका पुष्पा वाघ यांच्या मार्गदर्शना खाली पोषण महा अंतर्गत आज अंगणवाडी भागातील सर्व गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली .ANM सुनिता मोसे मॅडम यांनी महिलांना पोषणमहाच्या माध्यमातून आहार आरोग्य व स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले. युनिसेफ च्या देवयानी भारती मॅडम यांनी महीलांना स्वच्छता पाण्याचा योग्य वापर करावा हे प्रत्यक्ष गृहभेटी देऊन मार्गदर्शन केले.अंगणवाडी सेविका ज्योती रुईकर, सीमा वायकोस उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here