
मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे संघटक सचिव आयु.विनोद खरे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे,विजय गेडाम ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, संदिप हॉटेल चे मालक मच्छिंद्र गाडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, मध्य रेल्वे कंन्झुंमर्स को-ऑपरेव्ह सोसायटी चे राकेश ताठे, विनोद मानेकर,राहुल शिंदे,विक्की गाडे आदी ने केले.
