
नवी दिल्ली : देशातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ आदरणीय श्री. नंबी नारायणन यांच्यावर आधारित ‘रॉकेट्री’ या अतिशय प्रेरणादायी चित्रपटाच्या विशेष शोचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे श्री. नारायण यावेळी स्वतः उपस्थित होते.श्री. नंबी नारायण यांच्या प्रेरणादायी जीवनावर चित्रपट व्हावा, अशी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांची इच्छा होती. जेणेकर त्यावरून अनेकांना संशोधन क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळायला हवी. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे.पी. नड्डा जी, डॉ भारतीताई पवार, अभिनेता आर. माधवन यांच्यासह संसद सदस्य, माननीय महोदय उपस्थित होते.
