गरजू विद्यार्थांना शालेय वह्यांचे वितरण.

0

मनमाड – रोटरी क्लब मनमाड च्या वतिने छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मनमाड येथिल गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. एकुण ५० विद्यार्थांना प्रत्येकी ४ याप्रमाणे वह्या देण्यात आल्या. सदरिल प्रकल्पाचा संपूर्ण खर्च हा दीक्षा सारीज़ चे ओनर रोटे.दिनेशजी बेदमुथा यांच्यार्तफे करण्यात आला. जेष्ठ रोटे. सुभाष गुज़राथी सर यानी कार्यक्रमाचे आयोजन केले.ह्याप्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष इंजी. स्वप्निल सूर्यवंशी, सेक्रेटरी डॉ. सुमित शर्मा, रोटे.सुभाष गुजराती सर, रोटे.अनिल दादा काकड़े, रोटे.पोपटसेठ बेदमुथा, रोटे.आनंद काकडे, रोटे.देवराम सदगिर, रोटे.भूषण शर्मा, मुख्याध्यापक आर.एन.थोरात सर, संस्थेचे सेक्रेटरी दिनेश धारवड़कर ,क्रिडाशिक्षक प्रविण व्यवहारे सर, पाटील सर, शिक्षकवृंद आदि. उपस्थित होते. आपल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार 🙏🏻 Let’s Imagine Rotary.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here