येवला शहरात युवक कॉग्रेसच्या शाखेचे उदद्याटन

0

येवला :  भारतीय राष्ट्रीय युवक कॉग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रीय युवक कॉग्रेस सचिव व महाराष्ट्र प्रभारी वदंना बेन महाराष्ट्र प्रदेश उपध्यक्ष प्रशांत ओगले यांचे उपस्थितीत जुनी नगरपालिका रोड येथे शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी युवक कॉग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार महाराष्ट्र प्रदेश किसान कॉग्रेसचे प्रदेश सचिव एकनाथ गायकवाड येवला लासलगाव विधानासभा युवक कॉग्रेस अध्यक्ष मगंलसिंग परदेशी नवीन शाखा अध्यक्ष शुभम त्र्यबंके ,उपशाखा प्रमुख मनोज गाडेकर, सचिव विकास गायकवाड, सहसचिव अमोल शेलार, निखिल जाधव, शुभम गंवाडे ,खजिनदार अभय त्र्यबंके, दिनेश खरोटे, राज राजपुत ,सागर राजपुत, तेजस राजपुत, सौरभ देवरे ,सनी राजपुत, अदित्य शिन्दे, सनी जाधव ,विशाल घारू ,राणा परदेशी, मनोज राजपुत, वेदांत राजपुत, आभी राजपुत, दिगंबर अ०हाड आदि मोठया संख्येने युवक कॉग्रेसचे कार्यकर्ते उपस्थीत होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here