माध्यमिक विद्यालय शिंगवे शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे चा निकाल 84 टक्के

0

चांदवड (प्रतिनिधी :   गोरक्षनाथ लाड आज दिनांक 17 जून रोजी शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 चा निकाल ऑनलाइन दुपारी 1 वाजता जाहीर झाला. विद्यालयाचा निकाल *84 टक्के  लागला असून नियमित सर्व विद्यार्थी पास झाले.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री कुलकर्णी सर, मुख्याध्यापक श्री आवारे सर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच सरपंच सौ निता पाटील, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटा मुक्ती अध्यक्ष, माजी सरपंच व संस्था संचालक तुकाराम पाटील खताळ, मतोबा महाराज वि. वि. कार्यकारी सहकारी सोसा. चेअरमन श्री संजय आहिरे, व्हाइस चेअरमन व सर्व संचालक मंडळ, सर्व ग्रामस्थ यांनी सर्व उत्तीर्ण व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयात प्रथम पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.1. कुमारी वृषाली दत्तू झाल्टे 86. 45%,2. कुमारी समीक्षा नामदेव ठाकरे 86%3. कुमारी प्राजक्ता एकनाथ खर्डे 85 40 % 4. कुमार रोहितआबळू जेजुरे 84%
5. कुमारी अश्विनी रामभाऊ वरे व कुमार शिवम संजय बोरसे 83.20%सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय शिंगवे तालुका चांदवड जिल्हा नाशिक,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here