Home Breaking News पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित नवविद्यार्थ्याचे पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून...

पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित नवविद्यार्थ्याचे पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून स्वागत

0

सिल्लोड : ( प्रतिनिधी विनोद हिंगमीरे ) आज दिनांक 15 जून 2022रोजी प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा येथे शाळेत च्या पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित नवविद्यार्थ्याचे पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून स्वागत करण्यात आले व नंतर खाऊ देऊन प्रवेश ऊत्सव व नवगतांचे स्वागत करण्यात आले नंतर शाळेतील स शिहशिक्षक श्री विठ्ठल पुरी सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी पुरी सर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पहिलीच्या विद्यार्थ्यांना वही व पेन्सिल व दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पेन वाटप केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री कुशल देशमुख सर पालक श्री किशोर निंभोरे रामजी खरात संजय तायडे अंबादास कुंटे, रामेश्वर गरूड सर गजानन पिसे सर सुरेश कुरकुटे सर ज्ञानेश्वर गवते सर समाधान वाघमोडे सर विकास पगार सर रामेश्वर सहाणे सर योगेश देशमुख सर सुलोचना राठोड मॅडम वैशाली ब्राम्हणे मॅडम व समाधान रामटेक मामा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here