मनमाड :-ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे झोनल उपाध्यक्ष आयु.सुधिरभाऊ जंजाले व असोसिएशन चे भुसावळ ओपन लाईन चे अध्यक्ष आयु.विजय भालेराव यांनी मनमाड येथील ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
यावेळी ओपन लाईन चे उपाध्यक्ष सम्राट गरुड व धम्मरत्न संसारे यांनी सुधीर भाऊ जंजाळे व विजय भालेराव यांचे स्वागत केले.
यावेळी सम्राट गरुड, सिनियर सेक्सन इंजिनिअर धम्मरत्न संसारे,सतिष झाल्टे, राहुल केदारे, भिमराव धिवर आदी उपस्थित होते.
Home Breaking News आयु.विजय भालेराव यांनी मनमाड येथील ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन...