कल्याण डोंबिवली महापालिकेच्या फ प्रभागातील अतिधोकादायक इमारतीवर निष्कासनाची धडक कारवाई सुरूच !

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार विभागीय उपआयुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली फ प्रभागाचे सहा.आयुक्त संजय जाधव यांनी डोंबिवली पूर्व संत नामदेव पथ रोडवरील नारायण कृपा या तळ+३- मजल्याच्या अतिधोकादायक इमारतीवर निष्कासनाची धडक कारवाई आज सुरू केली सदर इमारत ही सन १९७५-पूर्वीपासून बांधलेली असून इमारतीला सन-२०१९ पासून नोटीस बजावण्यात येत होती.सदर इमारतीत २३-सदनिका व-०८-गाळे असून इमारत रहिवास मुक्त होती.सदर कारवाई अधिक्षक अनिल इंगळे, फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी,‍ महापालिकेचे पोलिस कर्मचारी व-०३-ब्रेकरच्या सहाय्याने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here