जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त सेंट झेवियर्स वस्तीगृह मनमाड येथे वृक्षारोपण

0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे संघटक सचिव सागर साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त सेंट झेवियर्स वस्तीगृह मनमाड येथे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे,सेंट झेवियर्स वस्तीगृह चे अधिक्षक ब्रदर वेन्सिल,कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, विनोद खरे, सुमित अहिरे, अर्जुन बागुल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here