कामगार नेते श्री बळवंतजी आव्हाड साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट

0

मनमाड : मनमाड शहरात प्रथमच नव्याने सुरू झालेल्या श्री साई अजंठा मिसळ कट्ट्याला जेष्ठ पत्रकार सत्ता परिवर्तन साप्ताहिक वृत्त पत्राचे संपादक तसेच कामगार नेते श्री बळवंतजी आव्हाड साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट देऊन पत्रकार सतिष परदेशी यांच्या मिसळ कट्ट्याला शुभेच्छा दिल्या….
या वाढदिवसानिमित्त पत्रकार जगदिश अडसुळे,सिंगर विनोद आहिरे, निर्माता दिग्दर्शक हिरामण मनोहर, देवा परदेशी, शिवसेना महिला आघाडी शहर संन्मेवेक सौ.कविता परदेशी आदींनी मा. बळवंतजी आव्हाड यांना शुभेच्छा दिल्या..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here