नांदगांव : आमदार सुहास आण्णा कांदे आणि गुरुकुल पॉलीटेक्निक नांदगाव यांच्या माध्यमातून.
नांदगाव विधानसभा मतदारसंघातील तरुणांसाठी नाशिक येथील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्या जात आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांसह मुलाखतीस वेळेवर उपस्थित रहावे.मुलाखत वार शनिवार तारीख:- 21/05/2022 वेळ :- सकाळी 9 ते 11 पर्यंत
स्थळ :- शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मनमाड, चांदवड चौफुली मनमाड,अधिक माहितीसाठी संपर्क
श्री. रवी देवरे 8275021552
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹










