Home Breaking News महाराष्ट्रात विविध ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला,

महाराष्ट्रात विविध ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला,

0

मुंबई – युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारत राष्ट्रीय अध्यक्ष क्रांतिकारी डॉ. तरुण जी बाकोलिया व राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सुमन जी मोरया यांच्या आदेशानुसार आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यामध्ये कल्याण तालुका अध्यक्ष सौ सुनीता आडसुळे मॅडम यांनी कल्याण मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम साजरा केला या कार्यक्रमास कमांडर सिंपी साहेब स्वामीनारायण ट्रस्टचे दिनेश भाई तसेच रुपेश भोईर व ग्रामस्थ उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here