राज्य : ग्लोबल फूड रेग्युलेटर्स संम्मेलन-2023 केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री मनसुख मांडविया जी यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय कृषी मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर जी, माननीय कृषी आणि पशुधन विकास मंत्री नेपाळ सरकार श्री बेदुराम भुसाल जी, मा. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार,एस. पी.बघेल जी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी G20 शेरपा श्री अमिताभ कांत व भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार श्री अजय सूद जीउपस्थित होते.मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशात आरोग्यदायी खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून खाद्य सुरक्षेच्या दृष्टीने देखील काम करत आहे.









