ओझरखेड : सामाजिक वनीकरण विभाग व राजाश्रय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मौजे ओझरखेड या ठिकाणी वृक्षारोपणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी वन अधिकारी शर्माळे सर पवार सर पाटील मॅडम उपस्थित होत्या आपल्या अध्यक्ष भाषणांमध्ये वृक्षरोपण व वृक्षाचे संवर्धन ही काळाची गरज या विषयावर डॉ. विलास देशमुख, डॉ. ज्ञान राजे व प्रकाश देशमुख यांनी उपस्थितसोबत संवाद साधला तसेच राजश्री देशमुख यांनी वृक्ष संवर्धन कसे केले पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले. प्रस्तुत कार्यक्रम समारोप समयी सर्व उपस्थितांना एक झाड देऊन अनोख्या प्रकारे निलेश देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या वेळी डॉ पाटील डॉ धवन निलेश मते हंसराज देशमुख रोहित दळवी मयूर घोडेकर प्रकाश तासकर आकाश घोरपडे सागर देशमूख ज्योती देशमुख शिवराजे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व हितचिंतक उपस्थित होते.

Home Breaking News राजाश्रय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मौजे ओझरखेड या ठिकाणी वृक्षारोपणा कार्यक्रम आयोजित








