Home Breaking News MPSC परीक्षेत भारतात 47 क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या श्री सागर साहेबराव जाधव रा.वडगांव...

MPSC परीक्षेत भारतात 47 क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या श्री सागर साहेबराव जाधव रा.वडगांव याचा मनमाड शहर शिवसेना तर्फे सत्कार

0

मनमाड : MPSC परीक्षेत भारतात 47 क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या श्री सागर साहेबराव जाधव रा.वडगांव याचा मनमाड शहर शिवसेना तर्फे सत्कार करण्यात आला.त्या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे,बबलू पाटील, योगेश इमले, राकेश ललवाणी, युवासेना शहर आधिकारी योगेश इमले,अमिन पटेल, सुभाष मळवतकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here