दिल्ली :केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित्त दिल्लीत परिचारिकांशी संवाद साधला. मानवतेच्या निःस्वार्थ सेवेसाठी, जीवन आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि वचनबद्धतेसाठी ओळखल्या जाणार्या नर्सिंग बंधुत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.