Breaking Newsराज्य By mbnews 24 Taas - April 11, 2023 0 Share WhatsAppFacebook नाशिक : थोर समाजसुधारक, विचारवंत, शैक्षणिक क्रांतीचे जनक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीदिनी छत्रपती शिवाजीनगर,सातपुर,नाशिक या ठिकाणी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण अभिवादन केले! याप्रसंगी अमोल दिनकर पाटील,नागरिक उपस्थित होते.