केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी तिरुपती रेल्वे स्थानकाला भेट

0

तिरुपती : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी तिरुपती रेल्वे स्थानकाला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला.भगवान श्री व्यंकटेश्वराचे निवासस्थान म्हणून तिरुपतीचे आध्यात्मिक महत्त्व प्रतिबिंबित करण्यासाठी रेल्वे स्थानकाची रचना हि सौंदर्यदृष्ट्या केली जाणार आहे. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने तिरुपतीच्या आधुनिक पुनर्विकास प्रकल्पासाठी 299 कोटी मंजूर केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here