इगतपुरी येथील जिंदाल कंपनीत लागलेल्या भीषण आग

0

इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील जिंदाल कंपनीत लागलेल्या भीषण आगीनंतर प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार बंदरे व खनिकर्म मंत्री पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पाहणी केली. तसेच या आगीच्या घटनेमागील कारणे शोधून काढण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी आ. हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,IGP बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाधरन डी., मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here