Breaking News नळपाणी पुरवठा कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न By mbnews 24 Taas - October 1, 2022 0 Share WhatsAppFacebook नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती ताई पवार यांच्या हस्ते नांदुर्डी ता. निफाड येथे जल जिवन मिशन योजनेतंर्गत मंजूर नळपाणी पुरवठा कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.