नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती प्रविण पवार यांनी नवी दिल्लीत सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्री श्री नितीन गडकरी जी यांची भेट घेऊन दिंडोरी लोकसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामांच्या विविध प्रश्नांसंदर्भात विस्तृत सकारात्मक चर्चा केली आणि सदर कामे मार्गी लावण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना मा. केंद्रीय मंत्री यांनी दिले,