जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 24 जून ते 8 जुलै या कालावधीत ‘संशयित रुग्ण शोध...

जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवायचा उपाययोजनांचा भाग म्हणून जिलह्यात 24 जून ते 8 जुलै, 2020 या कालावधीत संशयित रुग्ण शोध पंधरवाडा...

डॉ.उल्हास पाटील हॉस्पीटल मधे कोरोना रुग्णांची लुट ? ; केंद्रीय समितीने बिले रोखण्याची जनतेतून...

जळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयात रुपांतर झालेल्या डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व हॉस्पिटलच्या अनेक तक्रारींचा पाढा सुरु झाला आहे. आधी सामान्य रुग्णालय, नंतर कोविडसाठी...

चाळीसगावातील नगरसेवक पुत्रांमधील वाद परत उफाळला-परस्पर विरोधी गुन्हे दाखल

चाळीसगाव/ प्रतिनिधी शहरातील नगरसेवक आन्ना कोळी तसेच मा.नगरसेवक,रमेश चव्हाण यांच्या पुत्रांमध्ये परत वाद होऊन,चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याबाबत सविस्तर...

गुराख्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून

जळगाव/प्रतिनिधी तालुक्यातील कंडारी येथे तुषार प्रभाकर सुर्वे (वय-41)- या तरूणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. गावाच्या बाहेर खळ्यात तुषारचा मृतदेह आढळून आला....

अर्थसहाय्य योजनेच्या १२ लाभार्थीनींना–आ. अनिलदादांच्याहस्ते प्रत्येकी २० हजाराचे चेक वाटप

अमळनेर- राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अमळनेर शहरासह तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील १२  विधवा लाभार्थी भगिनींना प्रत्येकी २०  वीस हजाराचे धनादेश तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्या दालनात...

जिल्ह्यात आज आणखी ७ कोरोना बाधित रूग्ण आढळले

जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. हे सर्व अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये बोरोलेवाडी, सावदा येथील...