शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मा श्री सुहास आण्णा कांदे यांच्या सम्पर्क कार्यालयाला आर पी आय राष्ट्रीय अध्यक्ष, सामाजिकन्याय केंद्रीयमंत्री मा श्री रामदासजी आठवले साहेब यांची भेट

0

मनमाड :  शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मा श्री सुहास आण्णा कांदे यांच्या सम्पर्क कार्यालयाला आर पी आय राष्ट्रीय अध्यक्ष, सामाजिकन्याय केंद्रीयमंत्री मा श्री रामदासजी आठवले साहेब यांनी धावती भेट दिली याप्रसंगी शिवसेना मनमाड शहराच्या वतीने सत्कार व स्वागत शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, युवासेना उपजिल्हाधिकारी मुन्ना दरगुडे, शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा आदींनी केले,याप्रसंगी समाजसेवक सुनील हांडगे, राजाभाऊ आहेर, उपशहरप्रमुख पंडित सानप वाहतूकसेना शहरअध्यक्ष अमजद शेख, शहरसंघटक महेंद्र गरुड, विशाल सुरवसे, विभागप्रमुख अमोल वाडेकर, युवासेना ता सरचिटणीस सचिन दरगुडे, माधव शेलार, कृष्णा जगताप विक्की सुरवसे, कुणाल भालेराव, नंदू पिठे आदीं शिवसैनिक व रिपाइंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here