महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते स्व.अनिल पुरुषोत्तम म्हापणकर मार्ग नामकरण समारंभ उद्घाटन सोहळा संपन्न.

0

मुंबई – परेल (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)
शिवसेना शिवडी विधानसभा शाखा क्रमांक २०३ स्थानिक कार्यसम्राट आमदार. श्री.अजय चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखली आणि स्थानिक नगरसेविका श्रीमती.सिंधूताई मसुरकर यांच्या अथक प्रयत्नाने डॉ. रामचंद काशिनाथ शिरोडकर मार्गाला छेदून नरेपार्क मैदान व शिरोडकर हायस्कूल पर्यंत जाणाऱ्या मार्गास समाजसेवक स्व.अनिल पुरुषोत्तम म्हापणकर मार्ग नामकरण समारंभ उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक.०४.०३.२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजता मुंबई महापौर सौ.किशोरीताई पेडणेकर यांच्याहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी स्थानिक नगरसेविका श्रीमती सिंधूताई मसुरकर, मिहीर म्हापणकर, मिनार म्हापणकर तसेच परळ-लालबाग मधील शिवसेना-युवासेना, सर्व आजी-माजी पदाधिकरी व तमाम शिवसैनिक उपस्थित होते.( धन्यवाद,महेश्वर तेटांबे,९०८२२९३८६७ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here