Home Breaking News महाराष्ट्र बंद,मनमाड बंद

महाराष्ट्र बंद,मनमाड बंद

0

मनमाड : लखीमपूर येथे लोकशाही मार्गाने होणारे शेतकरी आंदोलन चिरडण्यासाठी त्यांच्यावर गाड्या टाकून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या उत्तरप्रदेश राज्य सरकार व केंद्र सरकारच्या जाहीर निषेधार्थ महाविकास आघाडीने आवाहन केलेल्या महाराष्ट्र बंद च्या समर्थनार्थ मनमाड बंद मध्ये शिवसेना, रिपाई (आ), राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वा. रिपब्लिकन पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भीमसेना मनमाड, यांचा सक्रिय सहभाग आहे.सर्व व्यापारी बांधव तसेच जनतेने यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 महाविकास आघाडीच्या वतीने दि.11/10/21 सोमवार रोजी महाराष्ट्र बंद ला अनुसरून “मनमाड बंद”….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here