शाळा महाविद्यालय गजबजली विद्यार्थ्यांची जोरदार स्वागत

0

नाशिक : देवळा- कोरोना संसर्गामुळे 19 महिन्यानंतर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय सुरू झाली आहेत. सोमवारी विद्यार्थ्यांचे शाळा,महाविद्यालयात जोरदार स्वागत करण्यात आले,कोरोना संसर्गामुळे मार्च 2020 पासून राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सोमवार दिनांक 4 ऑक्टोबर पासून राज्य शासनाने इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार सोमवारी शाळा आणि बारावीचे वर्ग सुरू झाली आहेत देवळा तालुक्यात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here