9 वर्षाच्या मुलाचा अनोखा उपक्रम वाढदिवसानिमित्त केले वृक्षारोपण

0

नाशिक : 9 वर्षाच्या मुलाचा अनोखा उपक्रम वाढदिवसानिमित्त केले वृक्षारोपण* काल दिनांक 29 ऑगस्ट रोजी मेशी येथील पत्रकार कै. अमित पाटील यांच्या चिरंजीव श्री राज अमित पाटील याचा वाढदिवसाचे औचित्य साधत श्री राजने दहा वृक्षांचे वृक्षरोपण केले . व त्याने दरवर्षी वाढदिवसानिमित्त दहा वृक्ष लावण्याचा त्याने संकल्प केला त्याच्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.या वेळी श्री राजने स्टार MB news24 आई क्रांती पाटील या उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here