नाशिक मनपा उपभियंता कोल्हे साहेब यांच्या सोबत पाहणी केली.

0

नाशिक : कार्बन नाका ते ज्योती स्ट्रक्चर या रस्त्यावर असलेल्या ग्राफाईट कंपनी येथील सांडपाणी रस्त्याच्या खालून जाते त्या ठिकाणी जे भाजी विक्रेते मास मच्छी विक्रेते विक्री करतात,या मार्केटमध्ये जेव्हा ग्राहक येतात तसेच सातपुर MIDC असल्यामुळे कंपनी कामगारांचे चेक इन व चेक आऊट होतात तेव्हा कामगरांची व नागरिकांची ये जा होते..ग्राफाईट कंपनी लगत सांडपाण्याचे रीटेनिंग वॉल अरुंद असल्यामुळे रोज याठिकाणी ट्राफिक जाम होते व कधीतरी अक्सीडेंट होतात सदर ही बाब लक्षात घेता नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांच्या सांगण्यावरून नगरसेवक रवींद्र धिवरे व अमोल दिनकर पाटील यांनी अरूंद पुल रुंद व्हावा त्याकरिता नाशिक मनपा उपभियंता कोल्हे साहेब यांच्या सोबत पाहणी केली.तसेच श्रमिकनगर येथील नालंदा व बौद्ध विहार यांचे प्रलंबित कामे मार्गी लागावे त्याचीही पाहणी केली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here