भारतीय मानवाधिकार परिषदेची उच्चस्तरीय बैठक पार पडली

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: मुंबई येथे भारतीय मानवाधिकार परिषदेची उच्चस्तरीय बैठक पार पडली, त्यात भारतीय मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रिय अध्यक्ष मा श्री हाजी शेख सर तसेच राष्ट्रिय कार्यकारिणी अध्यक्ष शरदजी केदारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, उत्तर महाराष्ट्र महासचिव पदी मा,श्री उत्तमराव क्षिरसागर तसेच शाम पवार नाशिक जिल्हा अध्यक्ष ( अँन्टी करफशेन) ,नाशिक जिल्हा उपअध्य मा श्री भाऊसाहेब झाडे, तर नाशिक जिल्हा सचिव, शिवनाथ भामरे, नाशिक जिल्हा अध्यक्ष मा श्री अनंत घाग, तसेच देवळा तालूका अध्यक्ष मा श्री सुरेश मोरे व देवळा तालूका प्रवक्ता प्रशांत गिराशे यांची नियूक्ती करण्यात आली त्या प्रसंगी राष्ट्रिय जनरल सेक्रेटरी सुभाष कापडणे, उत्तर महाराष्ट्र सचिव संदीप ( भाऊ) केदारे ,नाशिक शहर अध्यक्ष क्रृष्णा वंजा, नाशिक शहर सचिव विशाल बने उपस्थित होते,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here