बालकल्याण कुटंब नियोजन मंत्री ना डॉ. भारती ताई पवार यांनी कवी रवींद्रनाथ टागोर स्कुल ची 6वी विद्यार्थी कशिष आझाद आव्हाड हिच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्स वर संवाद,

0

मुंबई –  केंद्रीय आरोग्य राज्य व महिला व बालकल्याण कुटंब नियोजन मंत्री ना डॉ भारती ताई पवार यांनी कवी रवींद्रनाथ टागोर स्कुल ची 6वी विद्यार्थी कशिष आझाद आव्हाड हिच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्स वर संवाद साधून शालेय शिक्षणाबद्दल माहिती जाणून घेतली तसेच आरोग्य बाबत योग्य ती खबरदारी आपण आपल्या कुटुंबाने घ्यावी अशा सूचना सुद्धा त्यांनी दिल्या तसेच शाळेत शालेय शिक्षण कशा पद्धतीने चालू आहे त्याची सुद्धा विचारपूस नामदार भारतीताई पवार यांनी केली या वेळेस ऑनलाईन पद्धतीने शिक्षक वर्ग चांगल्या पद्धतीने शिकवत असल्याची माहिती नामदार भारतीताई पवार यांना दिली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here