पदोन्नतीमधील मागासवर्गीय आरक्षणासाठी दि. 9 जून रोजी रिपब्लिकन पार्टि आँफ इंडिया (आठवले)चे मनमाड तलाठी कार्यलयावर निदर्शने आंदोलन

0

मनमाड – केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवलेसाहेब यांच्या आदेशानुसार व मा.वंदेशजी गांगुर्डे युवक अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र यांच्या नेतृत्वा खाली महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण रद्द करणेबाबत असंवैधानिक जीआर विरोधात, महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी.रिपब्लिकन पार्टि आँफ इंडिया (आठवले) उत्तर महाराष्ट्र युवक आघाडी तर्फे पदोन्नतीमधील आरक्षणाच्या मागणीसाठी निदर्शने बुधवार दि. 9 जून 2021 रोजी दुपारी 12 वाजता
तलाठी कार्यालय मनमाड येथे निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे,टिप- डाँ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा मनमाड पासुन मोर्चास सुरवात होइल सर्व कार्यकर्तेनी मास्क लाउन वेळेवर उपस्थित रहावे. कोव्हिड19चे सर्व शासकीय नियम पाळण्यात येणार आहे,या आंदोलनात गोरखसेठ चौधरी,संजयशेठ मुनोत ,नाना खरे,मनोज खरात,महम्मदभाई शेख,परवेज शेख,पप्पु शिंगारे,यांनी आयोजन केले आहे.मा.वंदेशजी गांगुर्डे उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष
आर.पी.आय(आठवले)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here