नाशिक महानगरपालिका प्रभाग क्र ९ मधील श्रमिकनगर येथील चालु

0

नाशिक – नाशिक महानगरपालिका प्रभाग क्र ९ मधील श्रमिकनगर येथील चालु असलेले रस्ते डामरीकरन कामाची व गंगापुर उजवा तट कालवा(right bank canal) ते सातमावली या रोड वरिल चालु असलेले दुभाजाक कामाची पाहणी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते तथा नगरसेवक दिनकर पाटील व अमोल पाटील यांनी नाशिक मनपा बांधकाम कार्यकारी अभियंता आर एस पाटील,विभागीय अधिकारी नितिन नेर,उपभियंता कोल्हे आदी यांच्या समवेत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here