मालेगांव येथे भारतीय मानवाधिकार परिषदेचा नवीन पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे ,मो. 9130040024,मालेगांव येथे भारतीय मानवाधिकार परिषदेचा नवीन पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम कोरोणाच्या नियमांचे पालन करून पार पडला राष्ट्रीय अध्यक्ष मा.हाजी शेख व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा.राजेंद्र सिंह वालिया यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा.संतोष भाऊ धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. वाल्मिक भाऊ केदारे यांच्या हस्ते नवीन पदधिकारी नियुक्त करण्यात आले. यामध्ये नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भारत सुर्यवंशी ,मालेगांव तालुका महासचिव कु्ष्णा सुर्यवंशी ,तालुका अध्यक्ष संदिप योशोद,तालुका उपाध्यक्ष शरद सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्हा सचिव संदीप केदारे .उत्तम क्षिरसागर, अजय सुर्यवंशी, शुभम सुर्यवंशी. क्रांतीविर खरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here