ऑल इंडिया एस सी/एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन ओपन लाइन शाखा मनमाड,यांच्या वतीने सत्कार

0

मनमाड : दिनांक 06/08/2020 रोजी नवनियुक्त ADEN MMR – व्ही एस डोळस साहेब तसेच Loco Forman- दिपक पवार साहेब यांचा ऑल इंडिया एस सी/एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन ओपन लाइन शाखा मनमाड,यांच्या वतीने सत्कार करण्यात आला…
त्या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष-प्रदीपजी गायकवाड,
सचिव-रत्नदीप पगारे
खजिनदार-सम्राट गरुड
उपाध्यक्ष-अजित जगताप
उपाध्यक्ष-सुरेश आहिरे
तसेच आयु-रोहन उबाळे, भिमराव धिवर,अमोल पगार हे सर्व उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here