मनमाड- ऑल इंडिया एससी /एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त ऑनलाईन राज्यस्तरीय निबंध स्पर्धा,गायन स्पर्धा, वकृत्व स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. *निबंध स्पर्धा* या स्पर्धेसाठी खालील विषय आहे( 1) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान ( 2) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ (3) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि कामगार चळवळ,(4) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मला आवडलेले साहित्य (कथा, कांदबरी, पोवाडा, लावणी इ.यापैकीएक)(5) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन आणि संघर्ष हे विषय आहे तर स्पर्धेत भाग घेण्यासाठी (1)अर्जुन बागुल मो.9021855068(2)सागर साळवे मो.8862036433(3)उपाली परदेशी (पत्रकार) मो.9226727877(4) सुभाष खरे मो.,8390272777(5) कवी राजू लहीरे 9673093782(6)विनोद खरे मो.9075397871
या नंबर वर निबंध स्पर्धेसाठी भाग घेण्यासाठी संपर्क करावा.निबंध स्पर्धेसाठी सुभाष खरे व विक्री खरे यांनी बक्षीस दिले.निबंध स्पर्धेची अंतिम तारीख 12/8/20आहे. *गायन स्पर्धा* या स्पर्धेसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहीत्यातील लिहिलेला पोवाडा, लावणी, कविता, क्रांतिकारी गीते असावीत किंवा कोणत्याही कवींनी अण्णा भाऊ साठे यांच्या जिवणावर लिहिले गीते चालतील,अण्णा भाऊ साठे यांच्या वरील स्वरचित गीते चालतील. गायन स्पर्धेसाठी (1) हिरामण मनोहर मो.92270037813 (2)सुनिल खरे मो.9226860184 (3)संजय पगारे मो7588832574 (4) दिपक अस्वले मो. 9657011848,(5) शरद बंद्रे मो.9881874176 या नबंर गायन स्पर्धेसाठी संपर्क साधावा. गायन स्पर्धा ऑनलाईन 10/8/2020रोजी सकाळी 9ते रात्री 9पर्यत या वेळेत होणार आहे.सदर स्पर्धेसाठी आयु. प्रदीप गायकवाड यांच्या कडून देण्यात येणार आहे. *वकृत्व स्पर्धा* या स्पर्धेसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कथा, कांदबरी,प्रवास वर्णन या मधील एकदा प्रसंगांचे सादरीकरण करणे किंवा अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावरील एकदा प्रसंग हा विषय वकृत्व स्पर्धेसाठी आहे.वकृत्व स्पर्धेसाठी खालील नबंरवर संपर्क करावा.हिरमण (१)मनोहर मो.92270037813 ,(२) सुनिल खरे मो.9226860184,(३) मनोज गवांडे मो.9970118557 (४) रत्नदिप पगारे. मो.9403276837(५)राजु लहीरे मो.9657011848 हे नंबर आहे.वकृत्व स्पर्धे साठी शरद बंद्रे, गुलाब वैरागर,प्रकाश सोळसे, सुरेश सोळसे हे बक्षीस देणार आहे. सदर स्पर्धा दि.13/8/2020 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळी होणार आहे.प्रत्येक स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 1000 रू,.द्वितिय क्रमांक 700रू तृतिय क्रमांक 500 रु बक्षीस देण्यात येणार आहे.सर्व स्पर्धा ऑनलाईन व राज्यस्तरीय घेण्यात येणार आहे
आशी माहिती आयु.सतिषभाऊ केदारे (आति.झोनल सचिव) व शरद बंद्रे (अध्यक्ष, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष उत्सव समिती) प यांनी पत्रकाद्वारे दिली.
Home Breaking News लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त ऑनलाईन राज्यस्तरीय निबंध स्पर्धा,गायन स्पर्धा, वकृत्व स्पर्धेच...