आनाथपिंडक जेतवन “बुध्दविहार” शाकुंतलनगर मनमाड येथे “रूक्षरोपन

0

आज दि.२/८/२०२० रोजी “आनाथपिंडक जेतवन “बुध्दविहार” शाकुंतलनगर मनमाड येथे “रूक्षरोपन” करण्यात आले..
व त्या प्रसंगी भंते आनंदजी,भंते प्रकाशीजी.
मा.समाजसेवक पापाभाई थॉमस,मा.नगरसेवक संजयजी भालेराव. स्वारीप मनमाड(उपशहरप्रमुख)आमोल भोसले, मा.आमोलभाऊ खरात,ईश्वरभाऊ खरात.दयाभाऊ साळवे. उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here