
नांदगाव – राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री,भारत सरकार नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्याच् आदेशानुसार व नासिक जिल्हा प्रमुख मा.प्रकाशजी लोढें साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमतः मातोश्री रमाबाई नगर मुंबई हत्याकांडातील शहीदांना आभिवादन करूनचं…महाराष्ट्र राज्यात व देशात समाजावर वाढणाऱ्या व होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले नांदगाव तालुका च्या वतीने नांदगाव तहसिलदार उदय कुलकर्णी साहेब,व नांदगाव पोलिस ठाणे चे,(A.P.I.) ईश्वर पाटील साहेब,(P.S.I.)आहिरे साहेब तसेच.(हवालदार) राजु मोरे, क्राईमबँच चे पंकंज देवकते साहेब यांना निवेदन देऊन पक्षाच्या वतिने *जाहिर निषेध नोदविण्यात आला . जिल्हा कार्यध्यक्ष देविदासजी मोरे,नासिक जिल्हा सचीव कपिलजी तेलुरे,होलार आघाडी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब जाधव, मांतग तालुका आघाडी अध्यक्ष राजाभाऊ गुढेकर,आदिवासी तालुका आघाडी पुंडलिक माळी,होलार आघाडी तालुका अध्यक्ष जगदिश जाधव,शहर कार्यध्यक्ष गौतम जगताप,धनगर आघाडी भिकाभाऊ खटके,दत्तात्रय गायकवाड,भावेश कटारे,महादु मोरे,योगेश आहिरे,गुलाब आहिरे,बापु मोरे,सुरेश माळी,अनिल शिंदे,सुरेश ठाकरे,बाळासाहेब शेळके,साहेबराव बोरसे,हरिभाऊ भालेकर,बापु भालेकर,बाळासाहेब काकळीज, तसेच नांदगाव तालुक्यातील सर्व रिपाई.आघाड़या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीतीत होते
