Home Breaking News डॉ. दरबारसिंह गिरासे यांची महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड

डॉ. दरबारसिंह गिरासे यांची महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड

0

धुळे : ( देवळा प्रतिनिधी -प्रशांत गिरासे ) विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रामध्ये पक्षाला नवसंजीवनी निर्माण करण्यासाठी राज्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच प्रदेश कार्यकारणी जाहीर केली. यात धुळे जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाशी गेल्या ४२ वर्षांपासून एकनिष्ठ असलेले व पक्षाची ध्येयधोरणे, ग्रामिण भागातील सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम डॉ. दरबारसिंह गिरासे यांनी केले आहे.यामुळे डॉ. दरबारसिंह गिरासे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. त्यांचे अभिनंदन अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते माजी मंत्री श्री. बाळासाहेब थोरात, पक्ष निरीक्षक श्री. सचिन सावंत, माजी खासदार श्री. बापु चौरे, धुळे जिल्ह्याच्या खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, नंदुरबारचे खासदार अॅड. गोवाल पाडवी, माजी मंत्री श्री. के. सी. पाडवी, नवापूरचे आमदार श्री. शिरीष नाईक, काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. भा. ई. नगराळे, उपाध्यक्ष प्रतिभाताई शिंदे, सरचिटणीस श्री. युवराज करनकाळ, नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. प्रविण चौरे, शहराध्यक्ष श्री. साबीरभैय्या शेख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. रमेश श्रीखंडे, श्री. पितांबर महाले, श्री. गुलाबराव कोतेकर, श्री. रणजित आण्णा पावरा, किसान काँग्रेसचे अध्यक्ष श्री. उत्तमबापू, दिग्विजय फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. जसपालसिंह सिसोदिया, सेवादलाचे राज्याचे नेते व ज्येष्ठ पत्रकार श्री. अरुण पाटील, धुळे जिल्ह्याचे ओबीसी नेते व सेवादलाचे प्रमुख श्री. रविंद्र चौधरी, इंटकचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रमोद सिसोदे, सेवादलाचे शहराध्यक्ष श्री. राजेंद्र खैरनार, शिरपूर तालुका अध्यक्ष श्री. मनोहर पाटील, साक्री तालुका अध्यक्ष श्री. भानुदास गांगुर्डे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष श्री. अलोक रघुवंशी, शहराध्यक्ष श्री. राजेंद्र खैरनार, माजी कार्याध्यक्ष मुजफ्फरभैय्या, भटक्याविमुक्त सेलचे अध्यक्ष अॅड. सुधीर जाधव, ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा. विलास पाटील, श्री. मोहन पाटील, श्री. प‌द्माकर देशमुख, गेंदा पावरा, श्री. उत्तम माळी, श्री. प्रकाश राजपूत, श्री. दिपक गवळे, श्री. भगवानआप्पा कालेवार, सेवादलाचे श्री. दिपक पाटील, श्री. मधुकर मरसाळे, आयुब खाटीक, हत्तनखा पठाण सोनगीर, श्री. शाम बोरसे, परिक्षित देशमुख, श्री. अभिमन भोई, श्री. राजु माळी, श्री. बळीराम राठोड, श्रीमती बानुबाई शिरसाठ, भावना गिरासे, अनिता शिंदे, अफसाना शेख, प्रा.डॉ. पुर्णिमा वानखेडे, फारुख पटेल सर आदिंनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here