मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ मनमाड तर्फे आषाढी एकादशी निमित्त केळी वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला होते,मनमाड वर्कशॉप मधील टाईम बुथ जवळ असोसिएशन तर्फे आषाढी एकादशी निमित्त कामगारांसाठी केळी वाटप करण्यात आली.माजी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कारखाना शाखा चे सचिव प्रवीण आहिरे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष किरण आहीरे, कारखाना शाखा चे खजिनदार संदिप धिवर, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव सागर गरूड, कारखाना शाखेचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील तगारे, उपाध्यक्ष संदीप पगारे, हर्षद सुर्यवंशी, सचिन
इंगळे, कार्यालय सचिव संदीप पगारे,ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ संचालक सदस्य विलास कराड, विकास आहिरे, दि सेन्ट्रल रेल्वे एम्प्लाईज कंन्झुमर्स कॉ-ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड चे उपाध्यक्ष कल्याण धिवर, ज्युनिअर इंजिनिअर सागर साळवे,बहुजन युवक संघ चे कार्याध्यक्ष नदिम सैय्यद, सिनियर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे खजिनदार संतोष सावंत, सुनील सोनवणे,विनोद झोडपे,राहुल शिंदे, नितीन केदारे,सुमित अहिरे,शरद झोंबाड, निखिल सोनवणे,राजेश जगताप,राजू इसामपल्ली,पंढरीनाथ पठारे,विशाल घोडके, गणेश केदारे,प्रशांत निकम, संतोष गायकवाड,अभ्युदय बागुल, रमेश पगारे,फकिरा सोनवणे, प्रभाकर निकम, वरूण म्हस्दे, संदिप अहिरे, विशाल त्रिभुवन, अर्जुन बागुल आदी उपस्थित होते.







