Home Breaking News मनमाडकरांचे मनस्वी आभार : मयूर बोरसे

मनमाडकरांचे मनस्वी आभार : मयूर बोरसे

0

मनमाड : मनमाड शहरातील तमाम मतदार बंधू-भगिनींना

सविनय जय महाराष्ट्र !

नुकत्याच झालेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये लोकनेते कार्यसम्राट आमदार मा. सुहास अण्णा कांदे सो यांनी ऐतिहासिक विजय प्राप्त केला. या ऐतिहासिक विजयात आपण सर्व मनमाडकरांनी 23614 इतकी ना भुतो ! ना भविष्यते ! अशी मते दिली याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. आपण सर्वांनी दिलेल्या योगदानामुळे आपले मनमाड शहर प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार आहे. आपले शहर नाशिक जिल्ह्यातील प्रगतिशील विकसन शील बनवण्याच्या दृष्टीने आपण सर्वजण एकदिलाने, एकजुटीने प्रयत्नशील राहू. भविष्य काळात आपल्या सर्वांचे सहकार्य व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील ही सदिच्छा.!
म्हणूनच सर्व मनमाडकरांचे मनस्वी आभार!…

आपला
मयूर बोरसे
(शिवसेना शहरप्रमुख)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here