छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिदिन निमित्त अभिवादन

0

नांदगाव : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून,राजेंच्या अजरामर कार्याचा गौरव करण्यात आला.यावेळी शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव,अण्णासाहेब मुंडे,भरत पारख,डॉ. प्रभाकर पवार,भूषण थोरात, महेंद्र गायकवाड,गौरव बोरसे,तोसीफ शेख,अतुल सोनावणे,पवन झाडगे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here