क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार हार अर्पण करून अभिवादन

0

मनमाड : आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या प्रसंगी अल्ताफ बाबा खान, उपजिल्हाप्रमुख सुनिल हांडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, शुभाष माळवतकर, निलेश ताठे,लोकेश साबळे,सचिन दरगुडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here