Home Breaking News मतदारसंघावर आलेले दुष्काळाचे सावट पाहता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

मतदारसंघावर आलेले दुष्काळाचे सावट पाहता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

0

नांदगांव : मतदारसंघावर आलेले दुष्काळाचे सावट पाहता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आमदार सुहास आण्णा कांदे यांनी घेतला आहे.

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी विविध लोकपयोगी सुविधांचे लोकार्पण करण्यात येत आहे .

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेत लोकार्पण करीत आहोत.

9 जल रथ ( पाण्याचे टँकर)
3 नवीन सुसज्ज रुग्णवाहिका
1 मोफत फिरता दवाखाना
1 मोफत शासकीय सुविधा केंद्र
2 वैकुंठ रथ
दीव्यांग बंधावांकरिता 100 सायकल
मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया स्वतंत्र बस
लोकार्पण
बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी
गुप्ता लॉन्स , नांदगाव
वेळ सकाळी 11 वाजता.

सोबतच
मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिवसेना संपर्क कार्यालयं मनमाड येथे भव्य रोजगार मेळावा.
मतदारसंघातील जास्तीत जास्त तरुणांना नोकरी मिळवून देण्याच्या उद्देशाने भव्य रोजगार मेळावा.

बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी नागरिकांच्या भेटीसाठी नांदगाव निवासस्थानी उपस्थित राहणार असून कोणीही पुष्पगुच्छ, हार तुरे आणि नये असे आवाहन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here