Home Breaking News सचिव सागरभाऊ गरूड व युवा कार्यकर्ते मनोज गंवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त असोसिएशन तर्फे...

सचिव सागरभाऊ गरूड व युवा कार्यकर्ते मनोज गंवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त असोसिएशन तर्फे सत्कार

0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ चे अतिरिक्त सचिव ,दी सेन्ट्रल रेल्वे एम्प्लाईज कंन्झुमर्स कॉ-ऑ परेटिव सोसायटी लिमिटेड मनमाड चे सचिव सागरभाऊ गरूड व युवा कार्यकर्ते मनोज गंवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे,मा.नगराध्यक्ष आयु.राजाभाऊ आहिरे,एन.आर.एम.यु.चे टी.एन.डब्ल्यु नाशिक शाखा चे अध्यक्ष अनिल दराडे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, ओपन लाईन शाखा मनमाड चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड,सी.आर.एम.एस.कारखानाशाखाचे सचिव नितीन पवार,एन.आर.एम.यु कारखाना शाखा चे अध्यक्ष किरण कातकडे,ओ.बी.सी.रेल्वे.एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे सचिव शशिकांत आढोरकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे (नाशिक) हे होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सागर गरूड व मनोज गंवाडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सतिश भाऊ केदारे, संदिप धिवर, मिलिंद देहाडे, किरण कातकडे,नितीन पवार, शशिकांत आढोरकर सत्कार मुर्ती सागर गरूड व मनोज गंवाडे आदी चे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शरद झोंबाड यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रेमदिप खडताळे यांनी केले.
तसेच या वेळी ही.आर.एम.एस.कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष महेंद्र चौथमल, झोनल कार्यकारिणी सदस्य विजय गेडाम, कारखाना शाखा चे माजी सचिव सिद्धार्थ जोगदंड, अशोक चोपडे(नाशिक) नांदगाव शाखा चे अध्यक्ष वाल्मिक बराडे, सचिव दयानंद खरे,कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ, कारखाना शाखा चे माजी सचिव अशोक गरुड,सी.आर.एम.एसचे युवा अध्यक्ष वैभव कापडे, हेमंत सांगळे आदी उपस्थित होते.
यावेळी कारखाना शाखा चे माजी अतिरिक्त सचिव रमेश पगारे,कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सुभाष जगताप, सहायक सचिव सुनील सोनवणे, बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप, कार्याध्यक्ष नदिम सैय्यद, कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप पगारे, हर्षद सुर्यवंशी,सागर साळवे, विनोद खरे, प्रेमदिप खडताळे,राहुल शिंदे, विशाल त्रिभुवन दिपक राऊत,फकिरा सोनवणे,रूपेश साळवे, संतोष सावंत, राकेश ताठे, अभ्युदय बागुल,साईनाथ लांडगे, गणपत गायकवाड, निखिल सोनवणे, संतोष गायकवाड,भास्कर थोरात देविदास शिंदे, सुभाष बोरसे,कपिल चोधरी,प्रभाकर निकम, पंढरीनाथ पठारे, अमोल ढोले,मिलिंद उबाळे, किशोर खंडागळे, संजय केदारे, गणेश वेन्नल्लु,रुपेश साळवे,बबन कसबे,अर्जुन बागुल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here