आमदार आपल्या दारी

0

मनमाड : मनमाड शहरात आज शेवटचे आमदार आपल्या दारी हे शिबिर संपन्न झाले. 3000 नागरिकांनी घेतला विविध सुविधांचा लाभ बुधलवाडी येथील मराठी शाळेत आमदार आपल्या दारी शिबिर मोठ्या प्रतिसादात संपन्न झाले.मनमाड शहरातील विविध भागात 8 शिबिर संपन्न झाले.आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या कल्पनेतून व स्वखर्चातून नागरिकांना विविध सुविधा मोफत पुरविण्यात आल्या. या मध्ये मोफत मोतीबिंदू ऑपरेशन रेशन कार्ड संबंधित अडचणी विविध शासकीय दाखले तसेच विविध मोफत आरोग्य सुविधा या शिबिराच्या मार्फत नागरिकांना पुरविण्यात आल्या. छत्रे हायस्कूल मधून इयत्ता 10 वीत उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस त्यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या आठ शिबिरांमध्ये सेवेत येणाऱ्या सर्व शासकीय कर्मचारी डॉक्टर नर्सेस आशाताई सेविका तसेच कर्मचारी वर्गांच्या सत्कार करून शिवसेनेतर्फे आभार मानले
आज झालेल्या शिबिर प्रसंगी सौ.अंजुमताई सुहास कांदे युवासेना जिल्हाप्रमुख फरहान (दादा) खान,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, विधानसभा संघटक जाफर मिर्झा, मा.जिल्हाप्रमुख अल्ताफ बाबा खान, मा.नगराध्यक्ष बबलू पाटील, संजय निकम, वाल्मिक (आप्पा) आंधळे, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले, आसिफ शेख, अरुण अंकुश, गणेश केदारे, पिंटू वाघ, दिनेश घुगे, निलेश ताठे, लाला नागरे, सुभाष माळवतकर, जयेश शस्त्रबुद्धे, आजू शेख,सिध्दार्थ छाजेड, अजिंक्य साळी,अमोल दंडगव्हाण,आजू पठाण, विशाल सुरवसे, लोकेश साबळे,रुशिकांत आव्हाड,राहुल सांगळे,ललित रसाळ,धनंजय आंधळे,गणेश सांगळे,राहुल घुगे,रोशन गवरे,विनोद देशमुख,मुन्ना गोदरे, दशारत जाधव,ओमकार वाघ,कलश पाटेकर,मन्नू शेख,अकिब खान,आतिक शेख,गितू वानखेडे, स्वराज वाघ, काभारी मोरे, मोनु बाचाव,राजू जाधव, अथर्व काठवठे,पंकज आंधळे,अमोल आंधळे,हेमंत आंधळे सचिन दरगुडे, कुणाल विसापुरकर,प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे.
सर्व शिवसेना,युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. आजची लाभार्थी आकडेवारी,रेशन कार्ड 268,निराधार योजना 38,उत्पन्न दाखले. 102 जातीचे दाखले. 167,डोमोसैल 76,जनरल ओपीडी. 543,डोळे तपासणी 1105,रक्त तपासणी. 118,नानक्रीमिलेयार 09

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here