कोल्हापूर : कोल्हापूर येथे भाजपतर्फे आयोजित महाजनसंपर्क अभियान अंतर्गत बुद्धिजीवी लोकांचे संमेलन पार पडले.केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवून त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवत आहे. देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. या विकासात वकील, डॉक्टर, व्यावसायिकांचे मोलाचे योगदान आहे. असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष,महिला अध्यक्षा गायत्री राऊत,भाजपा पदाधिकाऱ्यां सह वकील, डॉक्टर,अध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

Home Breaking News व्यापारी, अध्यापक,शिक्षक, डॉक्टर, वकील या सर्वांचा देशाच्या विकासात मोठा सहभाग:- ना. डॉ....








