शुभम भंडारे यांना गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल पंतप्रधान महोदयांनी त्यांचे कौतुक केले यावेळी शुभमच्या आईचा सत्कार डॉ. भारतीताई पवार यांच्या हस्ते करण्यात आला

0

निफाड : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कसबे-सुकेणे ता. निफाड येथे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांची ‘मन की बात’ कार्यक्रम पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना सोबत ऐकला. मन की बात या कार्यक्रम चालू असताना पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांनी कसबे सुकेने भूमिपुत्र शुभम भंडारे यांना गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल पंतप्रधान महोदयांनी त्यांचे कौतुक केले यावेळी शुभमच्या आईचा सत्कार डॉ. भारतीताई पवार यांच्या हस्ते करण्यात आला मंत्री महोदयांनी सुद्धा शुभमचे अभिनंदन केले मन की बात या कार्यक्रमानंतर मंत्री महोदयांनी तालुक्यातील समस्या जाणून घेतल्या. यावेळी ‘टिफिन बैठक’ ही पार पडली प्रत्येकांनी आपापल्या घरून आणलेल्या जेवणाच्या टिफिन मधील पदार्थांची देवाणघेवाण तर झालीच मात्र सोबत मोदींजींच्या सेवा, सुशासन, गरीब कल्याण आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी यतीन कदम, बापू पाटील, सतीश मोरे, प्रशांत घोडके, बाजीराम भंडारे, आनंदराव भंडारे,अमोल भंडारे, नाना पाटील भंडारे, सुदाम तात्या जाधव, विजय औसारकर, केशव त्यात्या भंडारे, लक्ष्मण तात्या भंडारे,शिवा पाटील गडाख, कृष्णा कव्हात,स्मिता कुलकर्णी, पप्पू भंडारे,अनिल भंडारे, भावसाहेब भंडारे,माधव भांडरे, भाऊसाहेब भंडारे, जाधव, सुदाम वाघ, रामदास भंडारे, नामदेव भंडारे, योगेश चौधरी, संजय गाजरे, प्रशांत गोसावी, प्रांत पाटील मॅडम, तहसीलदार घोरपडे साहेब सह आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here