अद्वैत माने यांची आंतरराष्टीय स्तरांवर उत्तुंग भरारी

0

मुंबई (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)
टी टी कव्हर लँडचोरे इनडोअर स्टेडियम हॉल, काठमांडू, नेपाळ येथे आयोजित ९ व्या आंतरराष्टीय कराटे व किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या अद्वैत माने उत्तुंग भरारी मारली आहे. अद्वैत याने +८४ या वजनी गटात श्रीलंकेच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला नमवून सुवर्ण पदक पटकावलं. वयाच्या १० व्या वर्षांपासून अद्वैत हा खेळ खेळत असून आतापर्यंत त्यांने राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर त्याने ५ सुवर्णपदकं, ६ रौप्यपदकं तर ८ कांस्यपदकं पटकवली आहेत. त्याच्या या खेळीबद्दल मुंबई महाराष्ट्रांत सर्वत्र कौतुक केलं जात आहे.( महेश्वर तेटांबे,पत्रकार -९०८२२९३८६७) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here